उत्सवाच्या या प्रसांगी रस्तत्यावर मांडप इत्यादी उभारण्यास परवानगी देण्यासाठी आयुक्त, महानगरपालिका यानां असिलेल्या अधिकारानुसार परवानगी देण्यासाठी महानगरपालिकानां मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबत.