शुद्धीपत्रक-कार्यालयीन आदेश -कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायांबाबत. कोविड-१९ उपचारांसाठी पुणे महानगरपालिकेशी करार केलेल्या खाजगी रुग्णालयातील बेड्सचे नियोजन व नियंत्रण तसेच कोविड रुग्णांचे बिलांची तपासणी (प्री-ऑडीट) करणेबाबत.