आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरीता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्रासाठी नेमणूकीसाठी अस्थायी पदांवर 6महिन्याकरीता करार पद्धतीने एकवट मानधनाकरिता जाहिरात.