आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे सवर्गनिहाय भरणेबाबत जाहीर प्रकटन