आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे सवर्गनिहाय भरणेबाबत जाहीर प्रकटन