समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रातील विविध अस्थायी पदांवर ०६ महिने मुदतीकरीता एकवट मानधन तत्वावर तसेच बॅच निहाय सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत