समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रातील खालील अस्थायी पदांवर ०६ महिने मुदतीकरिता एकवट मानधन तत्त्वावर तसेच बॅच निहाय सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.