समाज विकास विभाग अंतर्गत अस्थायी पदावर ४४ दिवसांकरिता मासिक एकवट मानधनावर सेवा घ्यावयाची असल्याने अनुभावधारक उमेदवारांना प्रकट मुलाखतीसाठी (walk in Interview)बोलविण्यात येत आहे.