पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागासाठी खालील अस्थायी पदावर सहा महिन्याकरिता करार पद्धतीने एकवट मानधनावर सेवा द्यावयाची पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.